शिव पत्नीच्या समाधीवर बसविलेला वाघ्या हा काल्पनिक आहे हे आतां सर्वमान्य झाले आहे. परंतु १ ऑगस्ट २०१२ ला संभाजी ब्रिगेडच्या ७३ मावळ्यांनी जेव्हा हा अनैतिहासिक वाघ्या शिव पत्नीच्या समाधीवरून हटविला तेव्हा काही वाघ्याच्या अनौरस औलादींनी आपला बाप मेल्याच्या अविर्भावात गळे काढले होते. काहींनी तर उपोषणाचे वापरून वापरून बोथट झालेले हत्यारही आजमावून पहिले होते. या सर्व घडामोडींमुळे सामान्य जनता मात्र संभ्रमात होती. कुणाचे खरे आणि कुणाचे खोटे हेच जनतेला समजत नव्हते. अशावेळी महत्वाची भूमिका बजावली ते काही वर्तमान पत्रांनी. त्यात दै.पुण्य नगरी , दै.देशोन्नती यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तशातच दै.दिव्य मराठीचे संपादक शिवश्री.धनंजय लांबे यांना मी विनंती केली की अशा संवेदनशील मुद्द्याच्या वेळी आणि सामान्य जनता संभ्रमात असताना आपण संभाजी ब्रिगेडची भूमिका लोकांपर्यंत पोचवा. आणि माझ्या विनंतीला मान देऊन, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवश्री.धनंजय लांबे सरांनी खालील बातमी दै.दिव्य मराठीच्या 'मराठी मुलुख ' या ३ न. च्या पानावर लावली. या मुले साधारणतः हे वर्तमान पत्र जिथे जिथे जाते तिथल्या वाचकांना वाघ्याचा फोलपणा लक्षात आला. आणि बरे झाले वाघ्या काढल्या गेला होता ते अशा प्रतिक्रिया जन सामान्यात उमटायला लागल्या.भविष्यात जेव्हा कायदेशीर रित्या वाघ्या काढल्या जाईल तेव्हा हा समाज संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी राहिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. संभाजी ब्रिगेडची भूमिका सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवल्या बद्दल शिवश्री. धनंजय लांबे सर आणि दै.दिव्य मराठी यांचे मनपूर्वक आभार.
(सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासीक विषयाला वाहिलेली एक महत्वाची प्रकाशन संस्था.)
Sunday, 12 August 2012
Tuesday, 7 August 2012
बाळ ठाकरे ला मारा, आम्ही वाघ्या काढतो.
![]() |
| राष्ट्रीय समाज पक्ष या अकौंट धारकाशी ओनलाईन संवादाचा हाच तो भाग. |
पुढे मी त्याला समजावले की बाबारे लोकशाहीमध्ये एखदयाला जिवंत मारून टाकणे असले प्रकार शोभून दिसत नाहीत. भारतात बाबासाहेबांची राज्य घटना लागू आहे मनू स्मृती नाही. तो म्हणाला मग तुम्ही लोकांनी वाघ्या का फोडला ? त्याला समजावले की वाघ्या दगडी आहे आणि त्यामुळे शिवरायांची बदनामी होते. मग पुन्हा तो म्हणाला की पुरांदरेने केलेली बदनामी कमी आहे काय? अगोदर त्याचे काय ते बघा नंतर वाघ्याचे बघू. नंतर शिवरायांचा "जय शिवाजी " असा एकेरी उच्चार करून त्याने संवादाला पूर्ण विराम दिला. म्हणजे या लोकांना असे म्हणायचे आहे की ब्राह्मण समाजाने जर महाराजांची बदनामी केली असेल तर मग त्यांच्या कत्तली करा. मगच वाघ्या विषयी बोला? कसली भाषा आहे ही. हरी नरके- संजय सोनवणी या सारखे दिग्गज समतावादी यांच्या पाठीशी असताना यांचे हे असले विचार ? नरके सिरांनी तर संभाजी ब्रिगेड वाल्यांचा आदर्श हिटलर आहे म्हणून त्यांना टार्गेट केले होते. बर संजय सोनवणी सुद्धा त्यांच्या ब्लॉगवरून सारखे तटस्थ राहा असे आवाहन करत असतात. तरीही त्यांचा लिखाणाचा प्रतिवाद करणाऱ्या कुण्या शिवालिक वर्माला एका अद्न्यात व्यक्तीने "समोर ये खांडोळी खांडोळी करतो " अशी धमकी दिल्याचे वर्माच्या प्रतिक्रियेत वाचले. आता याचा अर्थ काय लावायचा?
आता समजा मी रागाच्या भरात एखाद्याला म्हटले की -"मी तुला मारून टाकेल " आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्राने लगेच अरेरे तुम्ही हिंसक आहात म्हणून माझी साथ सोडली. तर त्याने या नंतर अहिंसेचा आणि माझ्यापेक्षा योग्य मार्ग अवलम्बायचा की "तूच तर म्हटलं होतास की त्याला मारून टाकेल, मग आत्ता का मारून टाकले नाही ?"असे म्हणायचे ? म्हणजे माझ्या हिंसक भाषेमुळे दुखावून गेलेला माझा मित्र जर तू त्याला का मारले नाही म्हणत असेल तर माझ्या पेक्षा जास्त गरज त्यालाच जाणवते. म्हणून तो चिथावणीखोर भाषा वापरत आहे. मग तो अहिंसक कसा ? पुष्य मित्र शुंगाने हजारो बौद्धांच्या कत्तली केल्या मग बौद्ध बांधवांनी काय तलवारी घेऊन ब्राह्मणांच्या कत्तलीच केल्या काय? तर नाही. ज्या ब्रह्माणी विचारसरणीमुळे बौद्ध कापले गेले ती विचारधाराच समूळ उध्वस्त करायचा प्रयत्न बौद्ध धम्माच्या माध्यमातून चालविला. हाच मुद्दा बाबासाहेबांच्या प्रसंगा वरूनही स्पष्ट होईल. ज्या मनुस्मृती मुळे दलितांना हीन जीवन जगावे लागले ती मनुस्मृतीच बाबासाहेबांनी जाळून टाकली. नाकी तिचे आचरण करणाऱ्या ब्राह्मण समाजाला त्यांनी कत्तलीद्वारे संपवायचा प्रयत्न केला.
फुलेंनीही लिहून ठेवले आहे की भटांनी तुम्ही लिहिलेली धर्मग्रंथ तुम्हीच जाळून नसत करा, अन्यथा बहुजन समाज जागा झाला तर त्या ग्रंथाच्या होळीत तुम्ह्लाही जाळायला कमी करणार नाही. अर्थात ज्या लोकांनी आमच्यावर अपमानाची प्रतिक लादली ती प्रतिक त्यांच्या विकृत विचारांसाहित नस्त् करावी लागतात. वाघ्याचे शिल्पही शिवरायांना कुत्र्याचा दर्जा देणारे आहे. म्हणून तेही काढायला पाहिजे. याचा अर्थ ज्यांनी ती लादली त्यांच्या कत्तली करणे गरजेचे आहेच असे काही नाही.
म्हणून धनगर समाज बांधवांनी केवळ विरोधाला विरोध न करता या मागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. बामनांनी शिवरायांचा अपमान केला असूनही तुम्ही त्यांना कापत नाही मग तुम्हाला आम्ही वाघ्या काढू देणार नाही. असले आडमुठे धोरण स्वीकारू नये. पण समजत नाही ब्रिगेडवर हिंसकतेचा आरोप करून दूर गेलेले नरके - सोनवणी ही मंडळी आत्ता का गप्प आहे?
Saturday, 4 August 2012
'वाघ्या'ची आख्यायिका (४ ओगस्ट २०१२ च्या पुण्य नगरीतील अग्रलेख)
रायगड किल्ल्यावरील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात
आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर
कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या
पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग
दिसतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोड स्वीकारणार
नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ
चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ
संशोधन झाले पाहिजे. युगपुरुषाच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते,
ही बाब जेम्स लेन या माथेफिरू इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातून स्पष्ट झाली.
त्यातूनच पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटची संभाजी ब्रिगेडने मोडतोड केली.
त्या वेळी त्यांना 'गुंड' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्याविरोधात मोठा
गजहब झाला, पण तद्नंतर जेव्हा वस्तुस्थिती पुढे आली तेव्हा संभाजी
ब्रिगेडची भूमिकाच योग्य होती, ही बाब सर्वमान्य झाली. जेम्स लेन प्रकरणावर
पडदा पडल्यानंतर संभाजी बिग्रेडने दादोजी कोंडदेव यांचा वाद ऐरणीवर घेतला.
त्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा
दावा केला. त्यासाठी इतिहास संशोधकांना ललकारून त्यांना ऐतिहासिक सबळ
पुरावा देण्याचे आवाहन केले, पण त्यांना एका पाठोपाठ एक मुदत देऊनही ते
सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या लालमहालातील
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हलवला. उलट - सुलट चर्चा झडली, पण कोणी
अजूनही पुरावा देऊ शकले नाही. इतिहासाचा कोणताच संदर्भ नसेल तर केवळ
श्रद्धेपोटी तो वस्तुनिष्ठ कसा मानता येईल. तेव्हा संभाजी ब्रिगेडचा विरोध अनाठायी
म्हणता येणारच नाही. संभाजी ब्रिगेडला 'बोल' लावून मनुवाद्यांच्या
इतिहासाचे विकृतीकरण किती काळ सहज करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जन्माबाबतच इतिहासातील वाद-विवादाला सुरुवात होते. महाराष्ट्र सरकारने
त्यावर इतिहास संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करून तो जाहीर केला तरी अनेक
पक्ष आणि मंडळी आपला हेका दरवर्षी चालवतातच ना, हे कशाचे द्योतक मानायचे.
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुर्त्याचा पुतळा त्याच कपोकल्पित पठडीतील आहे.
म्हणून तर संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. वाघ्या कुर्त्याचे समर्थक कोणताच
ऐतिहासिक पुरावा अथवा संदर्भ का देऊ शकत नाहीत. महाराजांचा इमानी कुत्रा
म्हणून मानल्या जाणार्या वाघ्या कुर्त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या चितेत उडी मारली होती, अशी आख्यायिका रंगून सांगणे म्हणजे इतिहास
नव्हे. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकात आलेल्या
कुर्त्याच्या या उल्लेखावरून हा इतिहास समजणे संयुक्तिक नाही. गडकरी हे
काही इतिहास संशोधक नव्हते ते नाटककार होते. भाकडकथा नाटक-सिनेमात उठून
दिसतात इतिहासात नाहीत. इतिहास, दंतकथा आणि श्रद्धा याची सरमिसळ
सामाजिकदृष्टय़ा हानीकारक ठरते. तेव्हा इतिहास जशाच्या तसाच स्वीकारावा
लागतो. तशी अवस्था दंतकथा अथवा श्रद्धेची नसते. राम गणेश गडकरी यांचे नाटक
हा ऐतिहासिक दस्तऐवज मानला, तर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होणार
नाही का ? ती वाघ्या कुर्त्याच्या समर्थकांना मान्य होईल का, याचे उत्तर
द्यावे. महात्मा फुले यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या
समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला. शिवरायांवर प्रदीर्घ पोवडा लिहिला पण
त्यात या कुर्त्याबाबत कोठेच उल्लेख नाही. 1981-82 च्या दरम्यान इंग्रजी
लेखकजेम्स डग्लस यांनी
शिवरायांवर अभ्यास करून पुस्तक लिहिले, त्यात कोठे हा संदर्भ नाही. 1929
साली वि. वा. जोशींनी राजधानी रायगड नावाचे पुस्तक लिहिले, त्यातही या
कुर्त्याचा संदर्भ कोठे आढळत नाही. जेधे शकावली आणि अन्य तत्कालीन
साहित्यात कोठेच उल्लेख नसताना केवळ गडकरींच्या नाटकावरून वाघ्या
कुर्त्याचे उदात्तीकरण करणे ही नाटय़रूप विकृती ठरते. ती टाळण्यासाठी संभाजी
ब्रिगेडने तीन वर्षे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. पुराव्याच्या
संशोधनाची मागणी केली. पुरातत्त्व विभागाकडे कोणता ठोस पुरावा नसल्यानेच
संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुर्त्याचा पुतळा उद्ध्वस्त केला. सरकारने त्याची
पुनस्र्थापना केल्याने राज्य सरकारने आता एक तर ऐतिहासिक पुरावे द्यावेत
अन्यथा संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य करावी.
Wednesday, 1 August 2012
वाघ्या जमीनदोस्त....
पुण्यातील लाल महालातील दादूचे अनैतिहासिक शिल्प हटविल्यानंतर
संभाजी ब्रिगेडने आपले लक्ष दादू सारख्याच अनैतिहासिक असणाऱ्या रायगडावरील
वाघ्याच्या कुत्र्याच्या शिल्पाकडे वळवले. ६ जून ला दरवर्षी शिवराज्याभिषेक
दिन साजरा होत असतो. २०११ सालच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्या
संबंधीची बैठक कोल्हापूरच्या तुळजाभवानी मंदिरात पार पडली. याच बैठकीत
वाघ्याच्या या अनैतिहासिक शिल्पाचा मुद्दा पुढे आला. या कुत्र्याच्या
शिल्पाला इतिहासामध्ये कसलाही ऐतिहासिक आधार नसल्यामुळे त्याचे शिल्प
शिवरायांच्या पवित्र समाधीसमोर असणे हा इतिहासाचा आणि परिणामी शिवरायांचा
अपमान आहे.त्यामुळे हे काल्पनिक शिल्पच पुरातत्व खात्याने काढून टाकावे अशी
मागणी पुढे आली आणि याला मान्यवर इतिहास संशोधकांनीही दुजोरा दिला. परंतु
लोकशाही मार्गाने वारंवार मागणी करूनही मुर्दाड शासनाने हे शिल्प काढले
नाही."परिणामी समाजाला योग्य न्याय देण्यास शासन जेव्हा कमी पडते
तेव्हा संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनेला कायदा हातात घ्यावा
लागतो.आणि याचाच प्रत्यय म्हणून १ ओगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडने
शिवरायांचा अपमान करणारे वाघ्याचे शिल्प काढून टाकले." सर्वप्रथम या
कृत्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन. परंतु
याप्रकारामुळे सर्वसामान्य जन मात्र संभ्रमित झाले आहेत त्यांच्यासाठीच हा
लेखन प्रपंच.
वाघ्याच्या संबंधी एक दंतकथा सांगितली जाते की" महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमिवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता.दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे ,असे पाहताच त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घेतली आणि स्वतास जाळून घेतले ." अशाप्रकारची दंतकथा सर्वप्रथम ची.ग.गोगटे यांनी १९०५ मध्ये प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले " या पुस्तकात आली आहे. परंतु यापूर्वी या कथेचा उल्लेख कोणत्याही अस्सल साधनात झाला नाही.१८६९ मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांनी अथक परिश्रम घेऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवरायावरचा जगातील सर्वात मोठा पोवाडा लिहिला पण त्या पोवाड्यमध्ये एका शब्दानेही फुलेंनी वाघ्याचा उल्लेख केला नाही.यानंतर १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लस " नावाचा एक इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता.त्याने आपल्या "बुक्स ऑफ बॉम्बे " या पुस्तकात रायगडचे वर्णन लिहून ठेवले आहे. या पुस्तकातही वाघ्याचा उल्लेख नाही. १८८५ ला मुंबई इलाख्याचे गवर्नर "सर रिचर्ड टेम्पल "हेदेखील रायगड पाहण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांच्यासोबत "क्रोफर्ड" नावाचा एक इंग्रजी इसम होता. त्याने या रायगड भेटीवर आधारित "अवर ट्रबल इन पूना एंड डेक्कन " हे पुस्तक लिहिले.पण फुले आणि जेम्स डग्लस प्रमाणेच याही पुस्तकात वाघ्याचा साधा उल्लेख देखील नाही.एवढेच नव्हे तर १९२९ साली प्रकाशित झालेल्या "राजधानी रायगड " या वी.वा.जोशी लिखित अभ्यासपूर्ण पुस्तकातही कुत्र्याचा किंवा समाधीचा नामनिर्देश नाही. म्हणजेच वाघ्या कुत्र्याचा शिवरायांच्या काळातील अस्सल पुरावातर नाहीच परंतु १८६९ ते १९२९ पर्यन्त सुद्धा कुणीही वाघ्याची साधी दाखलही घेत नाही यावरूनच हा वाघ्या नावाचा प्रकार बऱ्याच नंतर कुण्यातरी अट्टल शेंडीधार्यांनी घुसडला आहे हे चटकन लक्षात येते.
मग हे शिल्प आले कोठून? तर बाळ गंगाधर टिळकाने रायगडावरील शिव् समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्टची ' स्थापना केली.या माध्यमातून टिळकाने बराच पैसा घशात घातला पण मरे पर्यंत हे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ दिले नाही.टिळक मेल्यानंतर १९२७ मध्ये हे काम कसेबसे पूर्ण झाल्यानंतरही पैश्याच्या लालचीने टिळक अनुयायांनी बहुजन समाजाकडून चंदा उकळण्याचे काम सुरूच ठेवले.नेमके याच वेळेस राज्यात 'ब्राह्मण-ब्राह्मनेत्तर वाद ' शिगेला पोचला होता आणि या वादात ब्राहमणवादी चारीमुंड्या चित् होऊन जमीनदोस्त झाले होते. खायला मिळाले की खा खा खायचे आणि पोट भरले की खालेल्या ताटातच हागून ठेवायचे अशी इथल्या भटांची जुनीच रीत असल्यामुळे आपल्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट' च्या ब्राह्मणांनी शिवरायांची बदनामी करणारे कुत्र्याचे शिल्प त्यांच्याच समाधी समोर बसवून घेतले. यावेळी या कुत्र्याचे बारसे झाले नव्हते. पण या देशात शिवरायांचे चरित्र कायम वादग्रस्त बनवून ठेवण्यासाठी आपल्या शेंडीला गाठ मारून बसलेले पुष्कळ बाष्कळ भट आहेत. त्यांच्यातीलच एक असणाऱ्या आणि एकच प्याला घेऊन उताना पडणाऱ्या 'राम गणेश गडकर्याने ' आपल्या राजसंन्यास या नाटकात या कुत्र्याचे वाघ्या असे नामकरण केले आणि संभाजी राजांची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बदनामी करणारे आपले नाटक या वाघ्याच्या चरणी अर्पण करून चिरनिद्रा घेतली. तेव्हापासून हा कुत्रा तमाम शिवभक्तांच्या अस्मितेवर फतकल मारून बसला होता तो आता ब्रिगेडने उठवला.
.....खरे तर यामुळे होळकरांची बदनामी होते.
दादू काढला आणि तमामभट भाईंना सुतक पडले परंतु टिळकाच्या पुण्य(?)तिथीच्या मुहूर्तावर वाघ्या काढल्यानंतर भट भाईंना मात्र सुतक पडले नाही. सुतक पडले ते आमचेच हाडा मासाचे भाऊ असणाऱ्या धनगर बांधवांना. (परंतु सर्वच बांधव असा सुतकी चेहरा करून बसले नाहीत, तर काहीनी संभाजी ब्रिगेडची भूमिका उचलून धरली आहे.) वाघ्या बद्दल धनगर समाजाच्या भावना फारच तीव्र झालेल्या सध्या पाहायला मिळत आहेत. ज्या लोकांना भांडारकरी हरीचे लाल उपदेश देतात त्यांची अस्मिता कुत्र्याच्या चरणी वाहणार नाही तर काय होळकरांच्या चरणी वाहणार आहे काय? वाघ्याच्या निमित्ताने धनगर समाज बांधवांनी संभाजी ब्रिगेडचे आभार मानावेत कारण वाघ्याचा हा पुतळा जसा शिवरायांचा अपमान करत होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो होळकरांची बदनामी करत होता. इंदूरचे होळकर हे कट्टर शिवभक्त होते. पुतळा उभारण्याच्या काळात इंदूरच्या गादीवर तुकोजी होळकर होते.शाहू महाराजांनी जेव्हा पुण्यात शिवरायांचा जगातला पहिला पुतळा उभा करण्याचे ठरविले तेव्हा याच तुकोजीरावांनी पुतळ्याच्या पायाभरणी साठी भरघोस आर्थिक मदत केली होती. जेव्हा कृष्णाजी अर्जुन केळूस्करांनी शिवरायांचे पहिले वहिले शिवचरित्र लिहिले तेव्हा याच तुकोजी होळकरांनी त्या पुस्तकाच्या शेकडो प्रती विकत घेऊन जगभरातल्या ग्रंथालयांना धाडल्या होत्या.इतकेच नव्हे तर केळूस्करांवर झालेले मोठे कर्ज फेडन्यामागेही याच होळकरांचा हात होता. मग असे शिवभक्त असणारे तुकोजी होळकर केवळ इंग्रजांना घाबरून शिव समाधी जीर्णोद्धाराला मदत न करता एका कुत्र्याची समाधी उभी करतील? माझ्या धनगर भावांनो "शोध शिव् समाधीचा" या पुस्तकात गोपाल चांदोरकर नावाचा बामन लिहितो की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते म्हणून ते समाधीच्या कामासाठी पैसे देत नव्हते म्हणून आम्ही कुत्र्याचे नाव पुढे करून त्यांच्याकडून देणगी उकळली . अरे हा आहे धनगर अस्मितेचा अपमान. हा आहे मराठ्यांच्या शूर सरदारांचा अपमान.हा आहे पराक्रमी होळकर खानदानाचा अपमान. तुकोजी होळकरांना जर कुत्र्याचे स्मारक उभा करायचे असले असते तर त्यांनी स्वतःच्या इंदूर संस्थानात अशी हजारो स्मारके उभी केली असती.त्यासाठी हजारो मैल दूर असणारा रायगड निवडला नसता.पण नको त्या हरीचे उपदेश ऐकून आम्ही भरकटलो तर नाही नं? विचार करा बांधवांनो विचार करा. आपण एकाच आईची लेकरे आहोत आणि आपला शत्रूही एकच आहे . असे असताना आपापसात लढणे कशासाठी? अरे वाघ्याच्या निमित्ताने तरी करू या आपल्या अस्सल अस्मितेचे स्मरण, घेवूया हाती तलवार आणि करू या खांडोळी आम्हाला आमच्याच बापाचा खोटा इतिहास सांगणाऱ्या नमक हरामी औलादींची. चला बोला जय जीजाऊ-जय शिवराय -जय अहिल्या - जय मल्हार !
बोला हर हर महादेव !!!
(विशेष सूचना : कुत्राप्रेमिंच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वादासाठी असे मान्यही करुया की वाघ्या हा काल्पनिक नसून खरा आहे. जसा गणपतीचा उंदीरही खरा खुरा असतो तसा.पण मग काय आपण गणपती सोडून उंदराचे स्मारक भले मोठे बान्धतो काय?)

Monday, 16 July 2012
अमेरिकेत शिवराय...(भाग १)
छत्रपती शिवरायांचा कालखंड संपून ३५०-४०० वर्ष झाले असले तरी आजही त्यांचे कार्य जगभरातील मानवी समूहाला भुरळ घालते आहे. म्हणूनच जगभरातील बऱ्याच युद्धात शिवरायांच्या शिवतंत्राचा वापर करण्यात आला आहे. सर रवींद्रनाथ टागोर जपानला हेले असता त्यांना तेथील पत्रकारांनी सवाल केला की एका वाक्यात तुम्ही तुमच्या देशाची ओळख काय सांगाल? तेव्हा टागोरांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले की-"बुद्धाचे तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे." अशा प्रकारे आपल्या देशाची मान जगभरात उंचावणारया शिवरायाचे देशभर स्मारके आहेत.पण देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार सुधा शिवरायांचे स्मारक आहे असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल नं? पण मित्रांनी हे खरे आहे.शिवाजी महाराज फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेरही पोचले आहेत. शिवरायांचे स्मारक परदेशात आहे आणि ते ही स्वताला जागतिक महासत्ता समजणाऱ्या अमेरिकेत. पण हे आपल्याला माहित नाही हे इथल्या बामणी व्यवस्थेचे हरामखोरीचे लक्षन होय.
छ.शिवरायांचा पुतळा अमेरिकेतील कालीफोर्णिया प्रांतातील स्यान जोसे शहरात गुअदालुपे रिव्हर पार्क (GUADALUPE RIVER PARK ) येथे आहे. या स्मारकाची उंची साधारणतः ४ फूट असून त्याचे वजन २०० पौंड पेक्षा अधिक आहे. शिवरायांचे हे शिल्प "बी.आर.खेडकर " यांनी बनविले असून यासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आणि ३ महिन्यांचा कालावधी लागला आहे. हे शिल्प कालीफोर्नियातील बगीच्यात साधारणतः २०><२० एवढ्या जागेत बसविले आहे. हा पुतळा "स्यान जोसे-पुणे सिस्टर कमिटी " तर्फे पुण्याचे तात्कालिक महापौर शिवश्री दत्ता गायकवाड यांच्या हस्ते स्यान जोसे शहराचे महापौर शिवश्री रोन गोंझाले यांना भेट म्हणून देण्यात आला.
ज्या चबूतऱ्यावर शिवरायांचे हे शिल्प उभे केले आहे त्या चबूतऱ्यावर शिल्पाविषयी माहिती देणारा एक स्टीलचा फलकही लावण्यात आला आहे.या फलकावर इंग्रजी भाषेतून पुढील मजकूर कोरला आहे-
"SHIVAJI FOUNDED PUNE (CIRCA1640).HE WAS THE FIRST MODERN WARRIOR WHO SUCCESSFULLY FOUGHT THE FOREIGN INVADERS FOR 40YEARS AND ESTABLISHED A MARATHA KINGDOM. THAT LASTED 200 YEARS WITH PUNE AS ITS CAPITAL."
याचा स्वैर अर्थ "शिवाजी राजांनी पुणे हे शहर वसवले. आधुनिक भारतातील शिवाजी हा पहिला थोर राजा होता ज्याने परदेशी शक्तींशी सर्व शक्तीने लढा दिला आणि मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचे हे साम्राज्य पुढे २०० वर्ष टिकले ज्यात पुणे हे महत्वाचे शहर होते."
बांधवांनो यावरून आपल्याला इंग्रजी भाषा किती महत्वाची हे समजलेच असेल.म्हणून आता आपल्या मुला मुलींना हाय फाय इंग्रजी शिकवायला सुरु करा. हे शिल्प पाहून आपण शपथ घेऊया की आयुष्यात एकदा तरी अमेरिकेत जाऊन महाराजांच्या या स्मारकाला भेट देईन तरच माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. शिवरायांच्या याच शिल्पाच्या साक्षीने आपण निर्धार करुया की आम्ही मराठे पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ.... पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ.....पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ !!!
अमेरिका स्थित शिव् स्मार्काची काही छायाचित्रे खास "पंचफुला प्रकाशनाच्या " वाचकांसाठी खाली
देत आहोत.

![]() | ||||
| चित्र १. नकाशात दिसणारे शिवस्मारकाचे स्थान (उपग्रह ) |
![]() | |||||
| चित्र २.स्यान जोसे शहरातील शिवरायांचा चित्ताकर्षक अश्वारूढ पुतळा. |
![]() |
| चित्र ३.चबुतऱ्यावरील शिवरायांविषयी माहिती देणारा फलक. |
| चित्र ४. शिवरायांचे शिल्प तत्कालीन पुणे महापौरांकडून स्वीकारताना स्यान जोसे शहराचे तात्कालिक महापौर रोन गोंझाले. |
![]() |
| चित्र ५. शिव जयंतीला पोवाडा गाणारे महाराष्ट्रीय शाहीर . |
Friday, 6 July 2012
शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे
शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे {एम.ए.,एम.फिल.,पी.एच.डी.(इतिहास)बी.ड्रामा}
प्रा.डॉ.दिनेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या एका दुर्लक्षित पैलू संबंधात या ग्रंथात माहितीपूर्ण विवेचन करून इतिहास लेखनात महत्वपूर्ण भर घातलेली आहे.
ज्या कालखंडात स्त्रीची किंमत उपभोग्य वस्तू म्हणून मानली जात असे त्या कालखंडातील एका राजाची स्त्री विषयक दृष्टिकोन स्पष्ट करून सांगणे हे या पुस्तकाचे प्रमुख बलस्थान आहे.
शिवाजी महाराज हे नीतीमत्तेचे समर्थक होते उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नीतीमत्ता आवश्यक ठरते. शिवाजी महाराजांची नीतीमत्ता ही किती उच्च दर्जाची होती हे समजून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मुळापासून वाचावे लागेल.
मध्ययुगीन काळात स्त्रियांचा गुलाम म्हणून सर्रास व्यापार चालत असे.विशेषत: युध्द अथवा लुटीत मिळालेल्या स्त्रियांवर ही गुलामी लादली जाई.शिवाजीराजांचा डचांबरोबर जेव्हा तह झाला तेव्हा त्या तहात शिवरायांनी गुलामगिरीच्या प्रथेला आळा घातला,त्यांनी त्या तहातील एका कलमात स्पष्ट म्हटले -"मुसलमानांच्या कारकीर्दीत तुम्हाला स्त्री पुरुष गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती.परंतु माझ्या राज्यात अशा गुलाम प्रथेला परवानगी मिळणार नाही."
शिवाजीराजे हे मध्ययुगातील पहिले सत्ताधीश आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घातला."महापुरुष आपल्या काळाला आणि समाजाला घडवितो आणि आकार देतो असे नित्सेने म्हटले आहे." ते शिवरायांच्या बाबतीत बऱ्याच अंशी लागू पडते. पारंपारिक व्यवस्थेने छळलेल्या आणि तळागाळाच्या घटकाला न्याय देण्याचे क्रांतीकार्य शिवरायांनी आपल्या काळानुरूप केले, म्हणूनच ३५० वर्षानंतरही मराठी माणसाला 'शी-वा-जी ' या तीन शब्दांचे प्रचंड आकर्षण आहे.
शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण हे पंचफुला प्रकाशनाचे १२ वे पुस्तक प्रा.डॉ.दिनेश मोरे यांच्या अभ्यासपूर्ण व्यासंगातून आकारास आले आहे. शिवरायांचा स्त्रीवादी दृष्टिकोन आजही साऱ्या जगाला अचंबित करून सोडतो पण डॉ.दिनेश मोरे यांनी मात्र या विषयावर एक स्वतंत्र पुस्तक लिहून शिवप्रेमी,इतिहास अभ्यासक आणि वाचकांची चांगली सोयच करून दिली आहे. प्रस्तुत पुस्तक विक्रीसाठी खुले झाले आहे. हे पुस्तक प्रत्येक शिव् प्रेमिकडे असायलाच हवे.
प्रकाशन: पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.
मूल्य:६० रु./- (टपाल खर्च ३० रु /- वेगळा. अशी एकत्रित रक्कम आमच्या खालील पत्त्यावर पाठवा )
पृष्ठे : ७२
संपर्क: ९४ २२ ५२ ८२ ९०
पत्ता: पंचफुला प्रकाशन, प्लॉट नं.११४७, साई नगर, एन-६, सिडको, औरंगाबाद-४३१ ००३.

Monday, 2 July 2012
पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवरायांचे स्मारक
छत्रपती
शिवरायांचे एक भव्य,प्रेरणादायी असे स्मारक मुंबईत उभे राहावे अशी जगभरातील
शिवप्रेमींची प्रामाणिक भावना गेल्या कित्येक वर्षांपासून होती आणि आहे.महाराष्ट्र
शासनानेही शिवप्रेमींच्या या भावनेची दाखल घेत शिवरायांचे भव्य स्मारक अरबी
समुद्रात उभे करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु शिवराय म्हटले की वाद असे
समीकरणच गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जाणीवपूर्वक तयार केल्या गेल्यामुळे अरबी
समुद्रातील हे शिवस्मारक वितंडवाद न घालता पूर्ण होईल अशी चिन्हे सध्या तरी
महाराष्ट्रात दिसत नाहीत. अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षाही उंच
असणाऱ्या या स्मारकामुळे मानुवाद्यांना पोटशूळ उठला नसता तरच नवल. ज्याप्रमाणे
आपल्या समस्त जातभाइंची सुप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी ‘कृष्णा भास्कर कुलकर्णीने’
शिवरायांच्या मस्तकावर वार केला होता त्याचप्रमाणे ‘कुमार केतकर’ नावाच्या याच कुलकर्णीच्या अनौरस औलादिने या शिवस्मारकाला सर्वप्रथम
विरोध केला. परंतु कुमार केतकरच्या या
शिव्द्वेशाच्या काविळीवर संभाजी ब्रीगेड आणि शिवसंग्राम ने जालीम पराशुरामी उतारा
शोधून काढल्यामुळे केतकर थंड पडला.
पण केतकरी कोल्हेकुई थांबली म्हणून शिवस्मारकाचे
काम गतिमान झाले असे मात्र घडले नाही. कारण त्यानंतर शासनाला आपल्याकडे शिवरायांचे
स्मारक बांधण्यासाठी पैसाच शिल्लक नाही असा चित्पावनी दृष्टांत झाला आणि शिवस्मारक
हे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर उभे करण्याचे शासनाणे जाहीर
केले. यातून शासनाने स्वताच्या आर्थिक दिवाळखोरीबरोबरच आपली बौद्धिक दिवाळखोरीही जाहीर
केली. तात्काळ संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्र भरातून माणसागणिक एक रुपया शासनाला
पाठविल्यानंतर शासनाला आपल्याकडे मुबलक गंगाजळी असल्याचा साक्षात्कार झाला. संभाजी
ब्रिगेडच्या या आर्थिक मदतीमुळे महाराष्ट्र शासनाची आर्थिक दिवाळखोरी जरी मिटली
तरी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी मात्र कायम राहिली. कारण या नंतर शासनाणे अरबी
समुद्रातील शिवस्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून अट्टल शिवद्रोही बाबा पुरंदरेचे नाव
घोषित केले. पण संभाजी ब्रिगेड सहीत महाराष्ट्रतील समस्त परिवर्तनवादी संघटनांनी
शासनाचा जाहीर निषेध नोंदवत शासनाचा ‘गोल भोकाला चौकोनी
पाचर’ ठोकण्याचा प्रयत्न हाणून पाडला. महाराष्ट्रतील समस्त शिवप्रेमींचा हा
प्रक्षोभ एवढा जबरदस्त होता की तात्कालीन ‘आदर्श मुख्यमंत्री माननीय नामदार श्री
अशोकराव चव्हाण’ यांना स्मारक समिती अध्यक्ष पदी बाबा पुरंदरे नसून मीच आहे असे लगोलग
जाहीर करणे भाग पडले. एवढ्या ब्राह्मणी दिव्यातून पार पडल्यानंतर तरी शिवस्मारकाचे
काम गतिमान होईल अशी भाबडी आशा शिवप्रेमींना होती. परंतु आमचे सरकार हे पेशवाईचा
वसा घेतलेले असल्यामुळे ते शिवरायांचे स्मारक कसे काय बरे बांधेल? केतकरी
कोल्हेकुई, शासनाची आर्थिक दिवाळखोरी, पुरांदरेच्या माध्यमातून दिसलेली बौद्धिक दिवाळखोरी संपते न
संपते तोच पर्यावरण खात्याच्या माध्यमातून एक नवीनच हरामखोरी परवा परवा वाचायला
मिळाली. शिवरायांच्या या स्मारकामुळे देशातील पर्यावरणाला म्हणे प्रचंड हानी
पोचणार आहे असा घाशरामी साक्षात्कार पर्यावरण खात्याला झाला आहे.
शिवरायांच्या
स्माराकाला विरोध करण्यासाठी शासनाचे पर्यावरण खाते असा काही आव आणत आहे की जणू
काही या स्मारकामुळे ओझोनचा थर फाटायला लागला आहे, ग्लोबल वार्मिंग मध्ये कमालीची
वाढ झाली आहे, हिमनद्या भराभर वितळू लागल्या आहेत, समुद्रातील पाण्याच्या पातळीत
कमालीची वाढ होऊ लागली आहे आणि यामुळे केव्हाही त्सुनामी येऊन जगबुडी यायचेच तेवढे
शिल्लक राहिले आहे. मागे कुण्यातरी उपटसुम्भाने नव्हते का सांगितले की २०१२ मध्ये
सकल पृथ्वी नष्ट होणार म्हणून. कदाचित आमच्या अक्कल शून्य पर्यावरण खात्याने या
जगबुडीला शिवस्मारकाला कारणीभूत धरलेले दिसत आहे आणि म्हणूनच ही जगबुडी रोकण्यासाठी
शिवस्मारक तेवढे होऊ न देणे एवढा एकच पर्याय शासनाने शोधून काढलेला दिसत आहे. विशेष
गोष्ट म्हणजे अर्धी मुंबई ही समुद्रात भर टाकून वसविल्या गेली तेव्हा हे पर्यावरण
खाते समुद्रात जलक्रीडा करत होते काय? नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू संतांनी (?) मल
मुत्राचे तर्पण करून अख्खी गोदावरी दुषित करून टाकली तेव्हा हे खाते गांजा फुकत
होते काय? एवढेच कशाला गणेश विसर्जनाला गणेश मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण हे या
खात्याला दिसत नाही काय? अरे प्रशासन चालविता की शेण खाता? की भावना फक्त गणेश
भक्तांनाच असतात? आणि शिवभक्तांना काय काळीज नाही काय? कुणीही उठतो आणि
शिवप्रेमींच्या भावनांशी खेळतो.
खरे तर शिवरायांचा इतिहास हा एवढा उज्वल आणि
प्रेरणादायी आहे की शासनाने अरबी समुद्रातील शिवस्मारक तर उभारावेच परंतु
महाराजांचा पर्यावरण प्रेमाचा इतिहास वाचून पर्यावरण खात्यानेही महाराजांचे
स्वतंत्र स्मारक उभारावे. एकीकडे पर्यावरण खात्याने शिवस्मारकाला विरोध केलेला
असताना त्याच खात्याने शिवरायांचे स्मारक उभारावे ही मागणी काही जणांना चक्रम आणि
अडेलतट्टू वाटण्याचा संभव आहे. परंतु बांधवांनो शिवरायांचे पर्यावरण प्रेम आणि
जागरूकता पाहूनच आम्ही तशी मागणी शासनाकडे करत आहोत. शिवस्मारकामुळे एकीकडे पर्यावरण
ऱ्हासाची बोंब ठोकणारे शासन मात्र दुसरीकडे रस्ता रूंदीकरण करताना दुतर्फा
असणाऱ्या विशालकाय वृक्षांना मुळासकट उचकटून फेकते आणि पुन्हा वरून ग्लोबल
वार्मिंग ची बोंब ठोकते यालाच चोराच्या उलट्या आणि सुलट्या बोंबा म्हणतात. खरे तर
पर्यावरण रक्षण कसे करावे हे शिकावे तर ते शिवरायांकडून. भारताला जगात सर्वात
जास्त समुद्र किनारा लाभला आहे हे सर्वांना माहित आहे. भारताला खरा धोका हा समुद्र
मार्गेच आहे हे शिवरायांनी त्याकाळी ओळखले होते. पण शिवरायांची ही चेतावणी लक्षात
यायला आम्हाला कसाबची वाट पहावी लागली हे शिवरायांचे दुर्दैव. मुंबईवर हल्ला
करण्यापुर्वी कसाब समुद्रमार्गे येऊन होटेल ताजमध्ये काजू बदाम खात हल्ल्याची
योजना आखत बसला आणि आमच्या शासनाला याचा थांगपत्ताही लागला नाही. परंतु शिवरायांचे
प्रशासन हे काही आजच्या सारखे नव्हते की कुणीही या आणि टपली मारून जा. तर समुद्र
मार्गाचा हा धोका कमी करायचा असेल तर समुद्रावर आपली सत्ता असली पाहिजे आणि ज्याचे
आरमार त्याचा समुद्र हे साधे सोपे तर्कशास्त्र शिवरायांनी ओळखले होते. म्हणून
त्यांनी भारतात पहिल्यांदा आरमार दलाची स्थापना केली. आता आरमारासाठी लाकडे
लागायची. शिवरायांच्या काळात जंगले दाट होती अन लागतात लाकडेही विपुल प्रमाणात
उपलब्ध होती. परंतु रस्ता रुंद करायचा ना?
मग तोडा झाडे असा महाराष्ट्र शासन टाईप सपाटा महाराजांनी लावला नाही. उलट त्यांनी
आपल्या सैन्याला आदेश दिले-
“स्वराज्यातील आंबे फणस हेही लाकडे
आरमाराच्या प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाउ
देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही. रयतांनी
ही झाडे लावून लेकरानसारखी ही बहुतकाळ जतन करून वाढविली. त्यांचे दूखास पारावार
काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले, तरी त्याचे धन्यास राजी
करून घेउन द्रव्य देउन त्याचे संतोसे तोडून द्यावे.”
याला म्हणतात पर्यावरण रक्षण, याला
म्हणतात वृक्षांची काळजी. खरे तर आरमार उभारणे हे सुद्धा प्रशासनाचाच एक भाग होता.
जनतेच्याच हिताचा होता, नव्हे जनतेसाठीच होता. पण शिवरायांनी त्यांच्या रयतेने
पोटच्या लेकराप्रमाणे वाढविलेली झाडे सरसकट कापून नेली नाहीत. तर एखादे जुने झाड
वाळून गेले असल्यास त्याचा योग्य मोबदला देऊन त्या शेतकऱ्याला राजी करून मगच
तोडले. अरे कुठे वाळलेल्या झाडाचाही रयतेला योग्य मोबदला देनारे शिवराय आणि कुठे ‘विशेष
आर्थिक क्षेत्राच्या’ नावाखाली शेतकर्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालणारे
आजचे राजकारणी? दरवर्षी वर्तमान पत्रात छापुन येण्यापुरते वृक्षारोपण करून
पर्यावरण रक्षण होत नाही. तर त्यासाठी पोटच्या लेक्राप्रमाने झाडांचे संगोपन
करण्याची दृष्टी कमवावी लागते. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि ग्लोबल
वर्मिन्ग्लाही आळा बसेल. अरे या पुढाऱ्यांचे वृक्षारोपण तरी कसे? तर दरवर्षी खड्डा
तोच फक्त रोपटी आणि पुढारी मात्र नवीन.
ते
काहीही असो. शिवरायांच्या या गुणांमुळेच त्याकाळची रयत त्यांच्यासाठी प्राण
द्यायला तयार झाली आणि यामुळेच आजही लाखो शिवप्रेमी महाराजांसाठी प्राण द्यायला
मागे पुढे पाहणार नाहीत. शासनाने अरबी समुद्रातील नियोजित स्मारक तर बंधावेच पण
झाडांची पोटच्या लेक्रांप्रमाणे काळजी घेनारा राजा म्हणून जागोजागी शिवरायांचे
स्मारक बांधावे. यातूनच मग प्रेरणा घेऊन सामान्य जनताही पर्यावरण प्रेमी बनेल. पण
असे न झाल्यास निसर्गातील पर्यावरण बिघडेल तेव्हा बिघडो पण लाखो शिवप्रेमींच्या
असंतोशामुळे महाराष्ट्रतील सामाजिक पर्यावरण मात्र प्रदुषित झाल्याशिवाय राहणार
नाही आणि या सामाजिक प्रदूषणाला आमचे पर्यावरण खातेच जबाबदार असेल हे काही सांगण्याची
गरज आहे का?
Subscribe to:
Posts (Atom)