Wednesday 1 August 2012

वाघ्या जमीनदोस्त....

     पुण्यातील लाल महालातील दादूचे अनैतिहासिक शिल्प हटविल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपले लक्ष दादू सारख्याच अनैतिहासिक असणाऱ्या रायगडावरील वाघ्याच्या कुत्र्याच्या शिल्पाकडे वळवले. ६ जून ला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असतो. २०११ सालच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्या संबंधीची बैठक कोल्हापूरच्या तुळजाभवानी मंदिरात पार पडली. याच बैठकीत वाघ्याच्या या अनैतिहासिक शिल्पाचा मुद्दा पुढे आला. या कुत्र्याच्या शिल्पाला इतिहासामध्ये कसलाही ऐतिहासिक आधार नसल्यामुळे त्याचे शिल्प शिवरायांच्या पवित्र समाधीसमोर असणे हा इतिहासाचा आणि परिणामी शिवरायांचा अपमान आहे.त्यामुळे हे काल्पनिक शिल्पच पुरातत्व खात्याने काढून टाकावे अशी मागणी पुढे आली आणि याला मान्यवर इतिहास संशोधकांनीही दुजोरा दिला. परंतु लोकशाही मार्गाने वारंवार मागणी करूनही मुर्दाड शासनाने हे शिल्प काढले नाही."परिणामी समाजाला योग्य  न्याय देण्यास शासन जेव्हा कमी पडते तेव्हा संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनेला कायदा हातात घ्यावा लागतो.आणि याचाच प्रत्यय म्हणून  १ ओगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडने शिवरायांचा अपमान करणारे वाघ्याचे शिल्प काढून टाकले." सर्वप्रथम या कृत्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन. परंतु याप्रकारामुळे सर्वसामान्य जन मात्र संभ्रमित झाले आहेत त्यांच्यासाठीच हा लेखन प्रपंच.

     वाघ्याच्या संबंधी एक दंतकथा सांगितली जाते की"  महाराजांचा  अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमिवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता.दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे ,असे पाहताच त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी  घेतली  आणि स्वतास जाळून घेतले ." अशाप्रकारची दंतकथा सर्वप्रथम ची.ग.गोगटे यांनी १९०५ मध्ये प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले " या पुस्तकात आली आहे. परंतु यापूर्वी या कथेचा उल्लेख कोणत्याही अस्सल साधनात झाला नाही.१८६९ मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांनी अथक परिश्रम घेऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवरायावरचा जगातील सर्वात मोठा पोवाडा लिहिला पण त्या पोवाड्यमध्ये एका शब्दानेही फुलेंनी वाघ्याचा उल्लेख केला नाही.यानंतर १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लस " नावाचा एक इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता.त्याने आपल्या "बुक्स ऑफ बॉम्बे " या पुस्तकात रायगडचे वर्णन लिहून ठेवले आहे. या पुस्तकातही वाघ्याचा उल्लेख नाही. १८८५ ला मुंबई इलाख्याचे गवर्नर "सर रिचर्ड टेम्पल "हेदेखील रायगड पाहण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांच्यासोबत "क्रोफर्ड" नावाचा एक इंग्रजी इसम होता. त्याने या रायगड भेटीवर आधारित "अवर ट्रबल इन पूना एंड डेक्कन " हे पुस्तक लिहिले.पण फुले आणि जेम्स डग्लस प्रमाणेच याही पुस्तकात वाघ्याचा साधा उल्लेख देखील नाही.एवढेच नव्हे तर १९२९ साली प्रकाशित झालेल्या "राजधानी रायगड " या वी.वा.जोशी लिखित  अभ्यासपूर्ण पुस्तकातही कुत्र्याचा किंवा समाधीचा नामनिर्देश नाही. म्हणजेच वाघ्या कुत्र्याचा  शिवरायांच्या काळातील अस्सल पुरावातर नाहीच परंतु १८६९ ते १९२९ पर्यन्त सुद्धा कुणीही वाघ्याची साधी दाखलही घेत नाही  यावरूनच हा वाघ्या नावाचा प्रकार बऱ्याच नंतर कुण्यातरी अट्टल शेंडीधार्यांनी घुसडला आहे हे चटकन लक्षात येते.
   
      मग हे शिल्प आले  कोठून? तर बाळ गंगाधर टिळकाने रायगडावरील शिव् समाधीचा  जीर्णोद्धार करण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्टची ' स्थापना केली.या माध्यमातून टिळकाने बराच पैसा घशात घातला पण मरे पर्यंत हे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ दिले नाही.टिळक मेल्यानंतर १९२७ मध्ये हे काम कसेबसे  पूर्ण झाल्यानंतरही पैश्याच्या लालचीने टिळक अनुयायांनी बहुजन समाजाकडून चंदा उकळण्याचे काम सुरूच ठेवले.नेमके याच वेळेस राज्यात 'ब्राह्मण-ब्राह्मनेत्तर वाद ' शिगेला पोचला होता आणि या वादात ब्राहमणवादी चारीमुंड्या चित् होऊन जमीनदोस्त झाले होते.  खायला मिळाले की खा खा खायचे आणि पोट भरले  की खालेल्या ताटातच हागून ठेवायचे अशी इथल्या भटांची जुनीच रीत असल्यामुळे आपल्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट' च्या  ब्राह्मणांनी  शिवरायांची बदनामी करणारे  कुत्र्याचे शिल्प त्यांच्याच समाधी समोर बसवून घेतले. यावेळी या कुत्र्याचे बारसे झाले नव्हते. पण या देशात शिवरायांचे चरित्र कायम वादग्रस्त बनवून ठेवण्यासाठी आपल्या शेंडीला गाठ मारून बसलेले  पुष्कळ बाष्कळ भट आहेत. त्यांच्यातीलच एक असणाऱ्या आणि एकच प्याला घेऊन उताना पडणाऱ्या 'राम गणेश गडकर्याने ' आपल्या राजसंन्यास या नाटकात या कुत्र्याचे वाघ्या असे नामकरण केले आणि संभाजी राजांची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बदनामी करणारे आपले नाटक या वाघ्याच्या चरणी अर्पण करून चिरनिद्रा घेतली. तेव्हापासून हा कुत्रा तमाम शिवभक्तांच्या अस्मितेवर फतकल मारून बसला होता तो आता ब्रिगेडने उठवला.

     .....खरे तर यामुळे होळकरांची बदनामी होते.

        दादू काढला आणि तमामभट भाईंना सुतक पडले परंतु टिळकाच्या पुण्य(?)तिथीच्या मुहूर्तावर वाघ्या काढल्यानंतर भट भाईंना मात्र सुतक पडले नाही. सुतक पडले ते आमचेच हाडा मासाचे भाऊ असणाऱ्या धनगर बांधवांना. (परंतु सर्वच बांधव असा सुतकी चेहरा करून बसले नाहीत, तर काहीनी संभाजी ब्रिगेडची भूमिका  उचलून धरली आहे.)  वाघ्या बद्दल धनगर समाजाच्या भावना फारच तीव्र झालेल्या सध्या पाहायला मिळत आहेत. ज्या लोकांना भांडारकरी हरीचे लाल उपदेश देतात त्यांची अस्मिता कुत्र्याच्या चरणी वाहणार नाही तर काय होळकरांच्या चरणी वाहणार आहे काय? वाघ्याच्या निमित्ताने धनगर  समाज बांधवांनी संभाजी ब्रिगेडचे आभार मानावेत कारण वाघ्याचा हा पुतळा जसा शिवरायांचा अपमान करत होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो होळकरांची बदनामी करत होता. इंदूरचे होळकर हे कट्टर शिवभक्त होते. पुतळा उभारण्याच्या काळात इंदूरच्या गादीवर तुकोजी होळकर होते.शाहू महाराजांनी जेव्हा पुण्यात शिवरायांचा जगातला पहिला पुतळा उभा करण्याचे ठरविले तेव्हा याच तुकोजीरावांनी पुतळ्याच्या पायाभरणी साठी भरघोस आर्थिक मदत केली होती. जेव्हा  कृष्णाजी अर्जुन केळूस्करांनी शिवरायांचे पहिले वहिले शिवचरित्र लिहिले  तेव्हा याच तुकोजी होळकरांनी त्या पुस्तकाच्या शेकडो प्रती विकत घेऊन जगभरातल्या ग्रंथालयांना धाडल्या होत्या.इतकेच नव्हे तर केळूस्करांवर झालेले मोठे कर्ज फेडन्यामागेही  याच होळकरांचा हात होता. मग असे शिवभक्त असणारे तुकोजी होळकर केवळ इंग्रजांना घाबरून शिव समाधी जीर्णोद्धाराला मदत न करता एका कुत्र्याची समाधी उभी करतील? माझ्या धनगर भावांनो "शोध शिव् समाधीचा" या पुस्तकात गोपाल चांदोरकर नावाचा बामन लिहितो की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते म्हणून ते समाधीच्या कामासाठी पैसे देत नव्हते म्हणून आम्ही कुत्र्याचे नाव पुढे करून त्यांच्याकडून देणगी उकळली . अरे हा आहे धनगर अस्मितेचा अपमान. हा आहे मराठ्यांच्या शूर सरदारांचा अपमान.हा आहे पराक्रमी होळकर खानदानाचा अपमान. तुकोजी होळकरांना जर कुत्र्याचे स्मारक उभा करायचे असले असते तर त्यांनी स्वतःच्या इंदूर संस्थानात अशी हजारो स्मारके उभी केली असती.त्यासाठी हजारो मैल दूर असणारा रायगड निवडला नसता.पण नको त्या हरीचे उपदेश ऐकून आम्ही भरकटलो तर नाही नं? विचार करा बांधवांनो विचार करा. आपण एकाच  आईची लेकरे आहोत आणि आपला शत्रूही एकच आहे . असे असताना आपापसात लढणे कशासाठी? अरे वाघ्याच्या निमित्ताने तरी करू या आपल्या अस्सल  अस्मितेचे स्मरण, घेवूया हाती तलवार आणि करू या खांडोळी  आम्हाला आमच्याच बापाचा खोटा इतिहास सांगणाऱ्या नमक हरामी औलादींची. चला बोला जय जीजाऊ-जय शिवराय -जय अहिल्या - जय मल्हार !

बोला हर हर महादेव !!!


(विशेष सूचना : कुत्राप्रेमिंच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वादासाठी असे मान्यही करुया की वाघ्या हा काल्पनिक नसून खरा आहे. जसा गणपतीचा उंदीरही खरा खुरा असतो तसा.पण मग काय आपण गणपती सोडून उंदराचे स्मारक भले मोठे बान्धतो काय?)
  

    

17 comments:

  1. छ.शिवरायाचे स्वप् ८६ जिल्ह्यात हिदवी स्वराज्य वाढवुन पुर्ण केले. धर्मवीर छ संभाजी राजाची हत्या ज्या औरगजेबाने केली त्याने संपुर्ण सास्कृतीक भारताचा उध्दवस्त उकिरडा केला होता तो संपुर्ण सास्कृतीक भारत पुन्हा स्वपराक्रमाने उभारून धनगरराजे होळकरानी बदला घेतला आहे. हे शिवकार्य वाघ्याचे स्मारकाचे प्रतीक रूपाने ईमानी सेवेचे प्रतीक म्हणजे कुत्रा म्हणून शिवसमाधीचे पायी उभारले.जसा बैल शेतीत,तसा मेढपाळीत कुत्रा. हे शिवप्रेम पाहुन राजर्षी शाहूनी पुतणी धनगरहळकरांचे घरी दिली. छ.संभाजीनंतरचे शिवरायांचे वारसानी असा कोणता पराक्रम आटक पासुन कटक पर्यत केला की वाघ्या उध्दवस्त करणेचा आधिकार कोल्हापुर १६ वे वंशजांना आला.
    सत्ता परीवर्तनातुन शिवचरणी ईमानी वाघ्याची समाधी शिवप्रेमी महाराष्ट्र उभारेलच ऊभारेल शिवसेना-भाजप सारखे ओबीसीचे राज्य धनगरांचे मदतीने आता येईल यात शंका नाही..
    मराठ्यांवर आन्याय करणारे हि पाटील-देशमुखाची राजवट संपवुया चला
    जय शिवमल्हार !!!

    ReplyDelete
    Replies
    1. गावडे सर "....मराठ्यांवर आन्यय करणारे हि पाटील-देशमुखाची राजवट" जरूर संपवा हो पण पुन्हा राष्ट्रीय समाज पक्षासाठी पाटील देशमुखांनाच उमेदवारी देऊ नका म्हणजे झाले.

      Delete
  2. ‎...वाघ्या...

    कही पे निगाहे कही पे निशाणा..

    या निमित्ताने ब्राम्हण पाठोपाठ धनगर समाजाच्या अंगावर गेलेली हि जातियवाद्यांची झुंड

    ReplyDelete
  3. हे ब्रिगेड चीन मर्दांगी फक्त पुतल्यान्वरच निघते...ददोजिंचा पुतला काढा वघ्यचा पुतला काढा...आरे या ब्रिगेड च्या ......मधे दम असेल तर संभाजी महाराजांचा अमनुश चाल करुन त्यांची क्रुर्पने हत्या करणार्‍या ओरंग्जेबचि कबार उच्कुतुन त्याला बाहेर काढुन रसत्यावर अना म्हनव..........

    ReplyDelete
  4. वाघ्याच्या पुतळा पुन्हा बसवला...औरंग्या ब्रिगेडचे नाक कापले.वाघ्या कुत्र्याच्या पुतळयाला हटवून औरंग्या ब्रिगेड्वाल्यांनी खुप मोठी घोडचूक केली आहे..त्याना आता याचे परीणाम निश्चितच भोगावे लागतील..

    ReplyDelete
  5. हिंमत असेल तर डोकावुन पहा इतिहासात....
    पेटतिल पिढ्यान-पिढ्या मशाली....
    गरजेल शिवभक्तांची रण किलकारी....
    वनव्यात बदलेल ही आग....
    लांडगे टोळक्याने फिरतात....
    ...अरे एकट्याने शिकार करतो हा राष्ट्रिय समाजाचा ढाण्या वाघ....
    शिवरायांचा स्वामिनिष्ट वाघ्या पुन्हा शिवरायांच्या सेवेत रुजु....
    निधड्या छातिने रस्त्यावर उतरुन केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शिवभक्तांना लाख-लाख धन्यवाद....!!!!
    असेच सहकार्य वेळोवेळी अपेक्षीत आहे....

    वाघ्या पुन्हा शिवरायांच्या सेवेत रुजू ....ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणी यांनी उपोषण सोडले

    वाघ्या पुतला फिरसे रायगड में बिठाया ...सभीका हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. शिवभक्त कि श्वान भक्त ? अहो खुशाल समजा वाघ्याला ढाण्या वाघ परंतु त्यासाठी शिवरायांचे नाव वापरून त्यांचा अपमान तरी करू नका. ओठात शिवराय आणि आंदोलन कुत्र्यासाठी. म्हणजे 'काही पे निगाहे आणि काही पे निशाणा.'?

      Delete
  6. गणपतीच्या मूर्तीसमोर 'उंदरा'ची जशी छोटीशी प्रतिकृती असते...
    तशी या 'कुत्र्या'ची असायला काहीच हरकत नाही..!
    उंच चबुत-यावर ते शिल्प कशासाठी?

    ReplyDelete
  7. डॉक्टर, तुम्ही सुध्दा? हाः हाः हाः हाः. खरे मावळे कोण आणि सूर्याजी कोण हे समजण्यासाठी खाली दिलेले सगळे कॉमेंट वाचा. पण, डॉक्टर, तुम्ही सुध्दा? हाः हाः हाः हाः हाः हाः हाः हाः

    ReplyDelete
    Replies
    1. सूर्याजी पिसाळ कोण आणि कसे होते हे जाणून घेण्यासाठी मराठी कट्टा हा ब्लॉग वाचावा आणि मग मुरकुंडी वळेपर्यंत हसावे.

      Delete
  8. bramhanshahi he aple shtru no ak ahe waghya cha vishay vadhavnya peksh sambhaji briged ne dhangar samajachya lokanna sanghatnet jastit sast sthan dene garjeche ahe fakt maratha samaj mhanje maharastra hot nahi dhangar sankhene kitihi asu det pan te pakke ladhavaye ahet dusrya deshat jaunhi aple pashupalan karnare ahet tyanche pashu premavar konihi akshep gheu shakat nahi sambhaji brigedne ata vyapak bhumika ghavi hich apeksha

    ReplyDelete
  9. तर बाळ गंगाधर टिळकाने रायगडावरील शिव् समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्टची ' स्थापना केली.या माध्यमातून टिळकाने बराच पैसा घशात घातला पण मरे पर्यंत हे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ दिले नाही>>>>

    मुर्ख माणसा, लोकमान्यांचे नाव घेण्याची तरी तुझी लायकी आहे का? वाघ्याच्या कथेला ऐतिहासिक आधार नाही , असेल किंवा नसेलही, पण लोकमान्यांबद्दल असले घाणेरडे उद्गार काढण्याची तुझी हिंमतच कशी झाली? साले, तुम्ही फ़क्त पुतळ्यांवरच आपली खाज भागवणार. एवढाच जर पुळका आहे तर ’गड संवर्धनाचे’ काम का नाही हातात घेत ब्रिगेड?

    ReplyDelete
    Replies
    1. मित्र विशाल तुझ्या बाळ गंगाधर टीळकाला पुण्यात लोकांनी जोड्याने मारले होते. जसे वाघ्या इतिहासात नव्हता याचे पुरावे माझ्या कडे आहेत तसेच टीळकाला जोड्याने मारलयाचे पुरावे सुधा आहेत. त्यामुळे मला ते ब्लोग वर टाकायला मजबूर करू नको....

      Delete
    2. I agree with you Vishal. Fakt Tilakanchecha nav nahi tar ekahi mahapurshache nav ghenyachi yachi ani b gradi lokanchi layaki nahiye. Kasehi karun jatiyavad vadhavun samajat duhi nirman karane yevadhe ekacha ya lokanche lakshya ahe.

      @ Balaji Jadhav
      OK. takacha tu tuzyakade asanare purave ya blogvar.

      Delete
    3. Dr saheb ... pratek samajik vyaktila samaj kantakanni trasach dila ahe ..lord yeshu ..Sant Dyaneshwar ...Sant Tukaram (yacha tar khun zala ahe)Sant namdev ..Sant Kanakdas .. Kranti Jyoti Mahatma Fule..Dr Babsaheb Ambedkar..M.K.Gandiji (yancha khun zala ahe) yanna pan ya sagalya yatana madhun Javech lagale ahe...


      Tumhya birgedachya Khedekarche god father pan yatun wachu shakale nahit...harvindar sing athavatch asel tumhala....


      Samajat kahi vikruti ahech tumchya sarakhya jya kadhich ...Vikas ...Nyay..Samajik Hakka..Nagari suvidha.....yavar bolanar nahi ... tumchi laykich nahi...ata Maratha lokancha Paksh mhanun miravun Maratyanchich vat lavanara NCP kay hal ahet kuthun kasavar var ala ahe yacha vichar kara karan Ata Maratha Samaj sudha Tumchya pathishi nahi..

      urale surale pan gamavun basu naka....Waghyacha Ani ekunach Bahujan samajacha Nad karu naka..dhamki nahi vinanti ahe .. jewha amhi petun uthuna techa palayala jaga pan rahanar nahi tumhala ...

      Delete
  10. Maratha ahot mansansathi ladto KUTRYA sathi nahi ladhat......ani ho VISHLYA tu sangtos ka amhala TILAK kon hota ja tuzya BAPAL vichyar. asal SHIV BHAKTA khara tar shivrayancha apman karnara ubha aslela waghya kutra Hatavun dakhva nahi tar tumchya bhau "WAGHYA KUTRYA" sathi marustar UPOSHAN karAT raha

    ReplyDelete
  11. (विशेष सूचना : कुत्राप्रेमिंच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वादासाठी असे मान्यही करुया की वाघ्या हा काल्पनिक नसून खरा आहे. जसा गणपतीचा उंदीरही खरा खुरा असतो तसा.पण मग काय आपण गणपती सोडून उंदराचे स्मारक भले मोठे बान्धतो काय?)

    ReplyDelete