https://youtu.be/UYXFqgt_gWU
केवळ शिवरायांसारखी दाढी वाढवून..... कपाळावर चंद्रकोर लावून.....मिशीला पीळ देऊन ..... आणि नावासमोर राजे लावून कुणी शिवरायांचे मावळे नाही होऊ शकत.... *त्यासाठी गरज आहे ती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करण्याची*
नेमकी हीच संकल्पना घेऊन *कपिल देसाई आणि तुषार देसाई* यांनी *अनुकरण की अनुसरण* नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली.....
वरील लिंकवर क्लिक करून पूर्ण शॉर्टफिल्म पाहा आणि हा मॅसेज पुढे पाठवा..... *आपल्या प्रतिक्रिया Comment मध्ये लिहा*
*अशा प्रकारचे सामाजिक व्हिडीओ मोफत ऐकण्यासाठी व्हिडीओ खालील SUBSCRIBE या बटनावर क्लिक करा*

चांगला प्रयत्न आहे,तरुण मुलासाठी जे खरे शिवभक्त असल्याचा दावा करतात.एका दाढी वाढवलेल्या तरुण व्यक्ती ला विचारले शिवभक्त आहेस तसेच सँभाजी राजांचा पण भक्त आहेस तर सांग महाराज जँजीरा का जिंकू शकले नाहीत,तर तो म्हणाला त्यांना जँजीरा चा दरवाजा मिळाला नाही म्हणून ते जिंकू शकले नाहीत.मला हसू आवरले नाही कारण ते उत्तर खरे न्हवते.खरी गोष्ट तर वेगळीच आहे
ReplyDelete